लाडकी बहिणी योजना अजित पवारांचे मोठे घोषणा आदितीला सांगून अजून 2 हप्ते देतो + दिवाळी गिफ्ट लाभार्थी पहा
Aditi tatkare majhi ladaki bahin yojna मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे आले आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांची लॉटरीच लागली आहे. पण दर महिन्याला सरकार महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा करते. मग या … Read more